मितभाषी, संयमी व भाषिक अहिंसामय: डॉ.अशोक सिद्धेवाड (लेखक:डॉ. अजय गव्हाणे)
पीपल्स कॉलेज, नांदेडचे उपप्राचार्य व राज्यशास्त्र विभागप्रमुख, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ.अशोक सिद्धेवाड दि.३१ मार्च रोजी नियत वयोमानाप्रमाणे सेवानिवृत्त झाले...
