आम्ही वारकरी परिवाराकडून संपूर्ण महाराष्ट्रात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन..
प्रतिनिधी, आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेकडून गेल्या नऊ वर्षापासून घर तिथे ज्ञानेश्वरी! घरोघरी ज्ञानेश्वरी!! हा उपक्रम नांदेड सह संपूर्ण महाराष्ट्रभर राबविण्यात...
