दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करून विनाशुल्क परीक्षा फॉर्म भरून घेण्याची मागणी: डॉ महेश मगर
नांदेड : राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कातून सवलत देऊन त्यांचे परीक्षा अर्ज विनाशुल्क भरून घेण्यात यावेत, अशी मागणी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे अधिसभा...
