महात्मा गांधींची पत्रकारिता लोकशाही आणि समाजहिताला बळ देणारी
सत्य, समाजहित आणि जनजागृतीला केंद्रस्थानी ठेवून पत्रकारितेचा आदर्श घालून दिला भारतीय पत्रकारितेच्या इतिहासात महात्मा गांधी यांच्या पत्रकारितेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. स्वातंत्र्यलढ्यात वृत्तपत्रांच्या प्रभावी माध्यमातून...
