मॉरिशस येथील सातव्या आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी देवीदास फुलारी
नांदेड दि. महात्मा गांधी इन्स्टिट्यूट मॉरिशस आणि स्नेहल आर्ट्स अँड एज्युकेशन सोसायटी डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सातव्या आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी येथील साहित्यिक देवीदास...
