संवादकौशल्य विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयुक्त — प्राचार्य डॉ. एम. वाय. कुलकर्णी
नांदेड : आजच्या स्पर्धात्मक आणि रोजगाराभिमुख युगात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यावसायिक, सामाजिक आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रभावी इंग्रजी भाषा व संवादकौशल्ये अत्यंत महत्त्वाची आहेत. विद्यार्थ्यांनी...
