स्वारातीम विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक विद्यार्थ्याला OJT व Internshipची संधी उपलब्ध करून देण्यासाठी टास्क फोर्सची बैठक
*चार जिल्ह्यांसाठी District Coordination Units व Cluster Coordination Unitsच्या माध्यमातून OJT–Internshipचे व्यापक नेटवर्क विकसित करण्याचा निर्णय* नांदेड: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील संलग्न महाविद्यालयांमध्ये...
