प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे हैदराबाद येथे राष्ट्रस्तरीय प्लॅटिनम पारितोषिकाने सन्मानित
नांदेड:(दि. १ जून २०२६) यशवंत महाविद्यालयास राष्ट्रीय स्तरावरील भारत एन्व्हॉर्मेन्ट प्रोग्राम: भारत सस्टेनेबल कॅम्पस मिशन-२०२६ अंतर्गत यशस्वी सहभाग घेतलेल्या विविध कृतिशील व नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल प्लॅटिनम...
