यशवंत ‘ मध्ये जिल्हास्तरीय देशभक्तीपर एकल गीत गायन स्पर्धेचे आयोजन
नांदेड- (दिनांक 3 सप्टेंबर 2026) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व यशवंत महाविद्यालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंत महाविद्यालयामध्ये दिनांक ९ सप्टेंबर २०२६ रोजी...
