पत्रकारांच्या प्रश्नांसाठीचा लढा आणखी तीव्र करणार : संदीप काळे
परभणीतील महाराष्ट्र राज्य केडर कॅम्पमध्ये पत्रकारांच्या हक्कांसाठी व्यापक लढ्याचा निर्धार परभणी : राज्यात, देशात आणि जगभरात पत्रकारांची परिस्थिती सुधारण्यासाठी पत्रकारांच्या प्रश्नांशी संबंधित लढा आणखी तीव्र...
