एम सी आर

Author : Chief Editor

532 Posts - 0 Comments
Uncategorized

यशवंत महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील वाहतूक कोंडीचा प्रश्न; पोलिसांकडे वाहतूक नियमनाची मागणी

Chief Editor
नांदेड : यशवंत महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ होत असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे...
Uncategorized

नांदेडमध्ये १२ ऑगस्टपासून राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा २७० खेळाडूंचा सहभाग; सलग २२ वर्षांची परंपरा कायम — सुंदर शेट्टी यांना जीवनगौरव पुरस्कार

Chief Editor
नांदेड : महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या अंतर्गत नांदेड जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन १२ ते १६ ऑगस्ट २०२६ दरम्यान यशवंत कॉलेज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स,...
Uncategorized

नांदेड महापौर चषक स्पर्धांचे आयोजन व क्रीडा शिष्यवृत्ती योजनेसाठी महापौरांना निवेदन

Chief Editor
नांदेड, दि. ११ ऑगस्ट २०२६ : ऑलिम्पिक असोसिएशन, नांदेडच्या वतीने नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या महापौर सौ. कविता संतोष मुळे यांची भेट घेऊन शहरात “महापौर चषक” विविध...
Uncategorized

पदवी प्रथम वर्ष प्रवेशाची अंतिम मुदत २० ऑगस्टपर्यंत वाढविली

Chief Editor
नांदेड:दि १२ ऑगस्ट 2026 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात आला आहे. विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्या...
Uncategorized

क्रीडा स्पर्धा म्हणजे नव्या प्रतिभांना संधी मिळवून देणारे व्यासपीठ – श्री भैरवनाथ नायकवाडी

Chief Editor
नांदेड: क्रीडा स्पर्धा म्हणजे नव्या प्रतिभांना संधी मिळवून देणारे व्यासपीठ असून यातून अनेक नव्या दमाचे खेळाडू आपली प्रतिभा सिद्ध करताना दिसत आहेत, असे प्रतिपादन नांदेडचे...
Uncategorized

अण्णा भाऊ साठे जागतिक कीर्तीचे महान मानवतावादी लेखक : डॉ. शरद गायकवाड*

Chief Editor
*स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विशेष व्याख्यान नांदेड: प्रतिनिधी कष्टकरी, शेतकरी, कामगार आणि श्रमिकांच्या रक्त, अश्रू व घामाची महती आपल्या लेखणीतून मांडणारे...
Uncategorized

इतिहासातील चुका मधून धडा घेतला तर भविष्यकाळ उज्वल ठरतो. प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे

Chief Editor
नांदेड: वर्तमानकाळातील वाटचालीसाठी इतिहास मार्गदर्शक ठरत असतो. भूतकाळामध्ये घडलेल्या चुका इतिहासाच्या अभ्यासातून टाळता येतात. त्या टाळल्या तर भविष्यकाळ उज्वल ठरतो. असे उद्गार महात्मा बसवेश्वर महाविद्यालय...
Uncategorized

आई आणि नवजात शिशूचे प्राण वाचविण्यात अंबेकर दाम्पत्याची मोलाची भूमिका.

Chief Editor
अवघ्या दहा मिनिटांत यशस्वी प्रसूती; कंधारच्या अंबेकर हॉस्पिटलमध्ये पुन्हा दिसली सेवाभावाची प्रचिती  कंधार | नरसिंग पेठकर कठीण प्रसंगात योग्य वेळी मिळालेली वैद्यकीय मदत ही रुग्णासाठी...
Uncategorized

बुद्धिबळ हा खेळ भारतीय बौद्धिक परंपरेचे प्रतीक आहे -डॉ. सी. आर. बाविस्कर

Chief Editor
नांदेड (दि. 8): बुद्धिबळ हा केवळ खेळ नसून भारतीय बौद्धिक परंपरेचे प्रतीक आहे,असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेडच्या आंतर विद्याशाखीय अभ्यास विभागाचे अधिष्ठाता डॉ....
Uncategorized

प्राणीशास्त्र हे जैवविविधता आणि पर्यावरणाचा भक्कम पाया – डॉ. रणजितसिंग निंबाळकर

Chief Editor
नांदेड : (दि ८ ऑगस्ट २०२६)) प्राणीशास्त्र हा केवळ अभ्यासाचा विषय नसून सजीवसृष्टी, जैवविविधता आणि पर्यावरण समजून घेण्यासाठी संशोधनाचा भक्कम पाया आहे. पर्यावरणीय बदल, जैवविविधतेचे...