यशवंत ‘ मध्ये जागतिक अंतराळ सप्ताह उत्साहात साजरा* (रॉकेट रिव्होल्यूशन २०२६ पोस्टर सादरीकरण स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
नांदेड:( दि. १३ ऑक्टोबर २०२६) अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा निर्माण करण्याच्या उद्देशाने यशवंत महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागाच्या रमन क्लबतर्फे जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त ‘रॉकेट रिव्होल्यूशन...
