पद्मश्री डॉ.स्मिता रविंद्र कोल्हे यांना सन २०२४- २५ या वर्षीचा कै.सौ.कमलताई जामकर दर्पण पुरस्कार जाहीर
प्रतिनिधी: परभणी येथील कै.सौ.कमलताई जामकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणारा दर्पण पुरस्कार- मेळघाटच्या आदीवासी बांधवांना अविरत रुग्णसेवा देणाऱ्या थोर समाजसेविका पद्मश्री डॉ. स्मिता रवींद्र कोल्हे...
