आरोग्य व शिक्षण

राष्ट्रपिता महात्मा गांधी, आणि भारतरत्न लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती स्त्री शक्तिचे प्रतिक: डाॅ. शारदा राऊत.*

मानवत / प्रतिनिधी.

महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती स्त्री शक्तीचे प्रतीक असल्याचे मत डॉ. शारदा राऊत यांनी व्यासपिठावरून मार्गदर्शन करतांना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संबोधिले.
महिलांनी शिक्षण घेतलं पाहिजे समाजाचा अर्थ हिस्सा हा शिक्षणा शिवाय दुर्गाबाई महात्मा गांधीच्या कालखंडात स्त्रियांनी आंदोलन सहभाग घेतला स्त्रियांनी आपली जबाबदारी स्वीकारावी, कुंटूब सांभाळावे स्त्री शक्तीचा प्रतीक आहे तिला सबल करण्याची गरज नाही महापुरुषांचा योगदानामुळे ती सक्षम आहे.स्वातंत्र्यापूर्वी महात्मा गांधींनी सत्याचे प्रयोग केले सत्यातून महिला सशक्त झाल्या . “खेड्याकडे चला ” असा संदेश दिला. खेडी स्वयं पूर्ण झाली. गांधीवादाचे महत्व पटवून दिले.आता साहित्य भाषा कविता यामधून महात्मा गांधींचे विचार व्यक्त होते. सामाजिक व राजकीय क्षेत्रा मध्येही फिल्म प्रेमचंदच्या कथा यातील गांधीवाद यांचे विचार बघावयास मिळतात . अहिंसावादी तत्व जगाला शांततेचा संदेश देतात. राष्ट्रभाषा, हिंदी भाषेचे महत्व हिंदी गीत, भजन इ.गुण दिसून येतात त्यांचे ग्रंथ वाचन केल्यावर मनुष्य बदलल्या शिवाय रहात नाही त्याचबरोबर म गांधी यांनी ग्रामस्वच्छेते चा ध्यास घेतला होता. ग्राम स्वच्छतेचे महत्व आज ही त्याच्या विचाराला म गांधी जिंवत आहे. असा विचार डॉ. शारदा राऊत यांनी मांडला. या वेळी रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. सुभाष शिंदे व डॉ. सत्यनारायण राठी उपस्थित होते सुत्रसंचालन डॉ. कैलास बोरूडे यांनी केले तर आभार रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. सुनिता कुकडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ पंकज चालीकवार, श्री एम. एम . शेख, गणेश उबाळे, डॉ .पवन , मूल समिती चे प्रमुख डॉ.पंडित लांडगे उपस्थित होते या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे विद्यार्थी व रासेयो चेस्वयंसेवक मोठया संखयेने उपस्थित होते.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.