ताज्या घडामोडी

खय्युम बागवान* यांची मानवत अल्पसंख्याक राष्ट्रिय काँग्रेस शहराध्यक्षपदी निवड

मानवत / प्रतिनिधी.

मानवत शहरातील क्रांती चौक परिसरात रहिवासी असलेले सामाजीक कार्यकर्ते खय्युम बागवान साहारा यांच्या कामाची दखल घेऊन पाथरी विधानसभा मतदार संघाचे आमदार सुरेशरावजी वरपूडकर यांचा उपस्थितीत दि. 2 ऑक्टोबर गांधी जयंती दिना निमित्त परभणी येथे एका कार्यक्रमात नियुक्तीपत्र देऊन अल्पसंख्याक काँग्रेस शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली..
या वेळी माजी नगरसेवक सय्यद जमील, माजी नगरसेवक आनंता मामा भदंगे,मानवत राष्ट्रिय काॅग्रेस कमेटीचे शहराध्यक्ष मा. श्याम भाऊ चव्हाण, वसीम कुरेशी, अफसर भाई अन्सारी, सय्यद आरेफ, इलियास पठान, इरशाद बागवान, शोएब कुरेशी, अॅड, विक्रम सिंह दहे, गणेश दहे, अश्फाक कुरेशी, सोनू कुरेशी, शाहिद पठाण, व इतर पद अधिकारी व कार्यकर्ते या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते..
कामाप्रती असलेला आपला आत्मविश्वास जिद्दी चिकाटी व सातत्य पाहता खय्युम बागवान यांची मानवत अल्पसंख्याक काँग्रेस शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.