ताज्या घडामोडी

ज्ञानोबा विश्वनाथ निर्वळ यांची तंटामुक्ती अध्यक्ष पदी बिनविरोध निवड

मानवत: प्रतिनिधी. आज 4/10/24 रोजी ग्रामपंचायत कार्यालय सोमठाणा येथे बैठकीत ज्ञानोबा विश्वनाथ निर्वळ यांची तंटामुक्ती अध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली व ग्रामसंरक्षक दल समिती अध्यक्षपदी सतीश जनार्दन निर्वळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली तसेच व्यसनमुक्त ग्राम अध्यक्ष पदी सौ. रमाताई किसनराव टिकुळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सर्व सदस्यांचे अभिनंदन प्रा.डॉ.रामचंद्र भिसे ,परमेश्वर निर्वळ,यांच्याकडून करण्यात आले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.