ताज्या घडामोडी

मानवत किराणा असोसिएशनच्या अध्यक्षपदी तिसर्‍यांदा सचिन सेठ कोक्कर यांची सर्वानूमते निवड

ऊत्कृष्ट कार्याची दखल मानवत व्यापार पेठेत आनंदाचे वातावरण

मानवत / प्रतिनिधी.

मानवत येथे आज 29 सप्टेंबर रोजी किराणा असोसिएशनची नूतन कार्यकारिणी संदर्भात महत्वाची बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली या महत्वपूर्ण बैठकी मध्ये पुढील प्रमाणे सर्वानूमते किराणा असोशिएशनची कार्यकारणी सर्वानूमते जाहिर करण्यात आली
या वेळी सर्वानूमते अध्यक्षपदी सचिन सेठ कोक्कर तर उपाध्यक्ष बालाजी पोकळे, व्यंकटेश चिद्रवार यांची निवड करून या वेळी अध्यक्षांच्या आदेशानूसार पूढील कार्यकारणी जाहिर करण्यात आली.
कोषाध्यक्षपदी – कपिल खके,
श्रीनिवास चांडक, *सचिव* -गोविंदसेठ राठी *सहसचिव*
श्रीकांत माकोडे, श्रीनीरज मुंदडा
*मार्गदर्शक*
सुरेशशेठ काबरा, राजूशेठ खके,
बाळूशेठ चांडक , बाबूशेठ चांडक ,
गणेश कुमावत, यादींची या वेळी घेण्यात आलेल्या महत्व पूर्ण बैठकी मध्ये निवड करण्यात आल्याची घोषणा अध्यक्ष सचिनसेठ कोक्कर यांच्या वतीने करण्यात आली. मानवत व्यापार पेठेतील व्यापारी वर्गांच्या समस्या सोडविण्याकडे व जनतेला शुध्द व भाव वाढीवर नियंत्रन ठेऊन रास्तभावात किराणा साहित्य उपलब्ध करून देण्याचा संकल्प असल्याचे मत किराणा असोशिएशनचे नूतन अध्यक्ष सचिनसेठ कोक्कर यांनी व्यक्त केले.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.