ताज्या घडामोडी

नांदेड शहर परिसर वाडी बुद्रुक येथे 436 बंदूक गोळ्या सापडल्या धक्कादायक प्रकार

नांदेड प्रतिनिधी,: शहरालगत असलेला भाग म्हणजे वाडी बुद्रुक परिसरात गुरुजी चौक ते पावडेवाडी रस्त्यावर एका निर्जन स्थळे एका शेतमजुराला एका काव्यामध्ये जवळपास 436 गोळ्याचे दोन पटीत दिसून आले त्यानंतर पोलिसांना या संबंधित कळवण्यात आले सध्या घटनास्थळी नांदेड जिल्ह्याचे पोलीस अध्यक्ष तथा एटीएस टीम स्वांतक दाखल झाले असून पुढील तपास चालू आहे

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.