ताज्या घडामोडी

दहावी परीक्षेत ऋतुजा पुयडचे यश

दहावी परीक्षेत ऋतुजा पुयड चे यश
नांदेड(प्रतिनिधी): शहरातील केंब्रिज विद्यालयाची विद्यार्थिनी ऋतुजा भास्कर पुयड (पाटील)हिने दहावी बोर्ड इंग्रजी माध्यम परीक्षेत ९२.६० % टक्के गुण प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले आहे.तिने आपल्या यशाचे श्रेय आई – वडील आणि शाळेच्या संचालिका श्रीमती रेवती गव्हाणे,सर्व शिक्षक,शिक्षिका यांना दिले आहे. ऋतुजा पूयड ही सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील आणि ग्रामीण भागातील विद्यार्थिनी आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.