https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
क्रीडा व मनोरंजन

वसंतराव नाईक महाविद्यालयास किक बॉक्सिंग स्पर्धेत रजत व कास्यपदक प्राप्त.

नवीन नांदेड. दि.२१:श्री.सेवादास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वसंतराव नाईक महाविद्यालय वसरणी नांदेड. येथिल बी.कॉम प्रथम वर्षाची विद्यार्थिनी कु. पांचाळ प्रियंका संतोष हिने पुणे येथे नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया या स्पर्धेत
किक बॉक्सिंग या वेग वेगळ्या प्रकारातील स्पर्धे मध्ये
४० किलो वजन गटात एक रजत व एक कास्यपदक पटकावले आहे.तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार यांच्या हस्ते कू. प्रियंका पांचाळ हिचा शाल, श्रीफळ, व पुष्पहार घालून तसेच मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी उपप्राचार्य डॉ. व्ही.आर. राठोड
प्रा.डॉ. पि. बी. बिरादार,प्रा. डॉ. जगदीश देशमुख,प्रा डॉ. एस. व्ही. शेटे,प्रा डॉ. जी. वेणूगोपाल,
प्रा डॉ. एम. के. झरे,प्रा डॉ.
आर. एम. कांगणे,प्रा डॉ. नागेश कांबळे,प्रा डॉ. विजय मोरे,प्रा डॉ. साहेबराव मोरे,प्रा डॉ. साहेबराव शिंदे,प्रा डॉ. संजय गिरे, कार्यालयीन अधीक्षक आर. डी. राठोड,
प्रा डॉ. सुनिता गरुड मॅडम, प्रा.सुधळकर मॅडम, प्रा. जायदे मॅडम,
प्रा. पी. बी. चव्हाण, प्रा. कोतवाल, प्रा.झांबरे, प्रा. देवकते, प्रा. शेख, प्रा. ढाकणीकर, डॉ. एल. व्हीं. खरात, प्रा. कपिल हिंगोले, डॉ. राहुल सरोदे,
प्रा. नितीन मुंडलोड, प्रा. भिमराव वानखेडे, प्रा. करण राठोड, प्रा. नागेश भुमरे, प्रा. शशीकांत हाटकर,
डॉ अनिता भंडारे, प्रा. शेख मुशरफ, प्रा. अश्विनी जगताप, प्रा. आम्रपाली डोंगरे, यांच्या सह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजयी खेळाडू कू. प्रियंका पांचाळ हिचे अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. विजयी खेळाडूस महाविद्यालयाचे प्र- क्रीडा संचालक डॉ.साहेबराव मोरे, डॉ. राहुल सरोदे यांचे मार्गदर्शन लाभले.

RAJ GAIKWAD

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704