https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
राजकीय

गडचिरोली जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी जाहीर

मुंबई,विशेष प्रतिनिधी :-

गडचिरोली जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी जाहीर करण्यात आले असून जिल्हा संपर्कप्रमुखपदी महेश केदारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने गडचिरोली जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे. 

तालुका-गडचिरोली : विधानसभा संघटक- नंदू कुमरे (गडचिरोली), उपजिल्हाप्रमुख सुनील पोरेड्डीवार – (गडचिरोली), विधानसभा समन्वयक राजेंद्र लांजेकर (गडचिरोली), तालुकाप्रमुख – गजानन नैताम (गडचिरोली तालुका शहर), अनिल कोठारे (गडचिरोली तालुका ग्रामीण), शहरप्रमुख संतोष मारगोनवार (गडचिरोली शहर एकूण १२ वॉर्ड), रामकिरीत यादव (गडचिरोली शहर एकूण १३ वॉर्ड), तालुका संघटक घनशाम कोलते (गडचिरोली तालुका). 

तालुका – धानोरा : उपजिल्हाप्रमुख नंदकिशोर – चंदेल (धानोरा), तालुका संघटक- शेखर उईके ( धानोरा तालुका), तालुकाप्रमुख संतोष लोनबले ( धानोरा तालुका शहर), किरण शेडमाके ( धानोरा तालुका ग्रामीण), शहरप्रमुख मुकुंदा बोडगेवार ( धानोरा शहर), तालुका -समन्वयक अर्जुन सोमनकर ( धानोरा तालुका).  

तालुका – चामोर्शी : उपजिल्हाप्रमुख अंकित – सबनवार (चामोर्शी), तालुकाप्रमुख प्रदीप सातपुते – (चामोर्शी तालुका शहर), मनोज पोरटे (चामोर्शी तालुका ग्रामीण), शहरप्रमुख – बंडू नैताम (चामोर्शी शहर), तालुका संघटक तामदेव चलाख (चामोर्शी तालुका). तालुका शहर).

आरमोरी विधानसभा: विधानसभा संघटक शेखर मने ( आरमोरी विधानसभा), विधानसभा समन्वयक – अॅड. प्रमोद बुद्धे ( आरमोरी विधानसभा), उपजिल्हाप्रमुख – अविनाश गेडाम (आरमोरी, वडसा), समन्वयक भारत जोशी (आरमोरी विधानसभा).

तालुका – कुरखेडा : उपजिल्हाप्रमुख डॉ. – महेंद्रकुमार मोहबंसी (कुरखेडा, कोरची), शहरप्रमुख -संजय देशमुख (कुरखेडा शहर), तालुकाप्रमुख आशिक काळे (कुरखेडा तालुका). 

तालुका – कोरची: उपजिल्हा संघटक- अशोक गावतुरे ( आरमोरी विधानसभा), तालुकाप्रमुख श्रीराम निंबेकर (कोरची तालुका ग्रामीण), नरेश देशमुख (कोरचीतालुका)

 वडसा तालुकाप्रमुख नंदू चावला – ( वडसा तालुका शहर), प्रशांत किलनाके ( वडसा तालुका ग्रामीण ), शहरप्रमुख विकास प्रधान (वडसा शहर).

तालुका – आरमोरी तालुकाप्रमुख भूषण सातव (आरमोरी तालुका शहर), कवडू सहारे (आरमोरी तालुका ग्रामीण), शहरप्रमुख सागर मने ( आरमोरी शहर), समन्वयक पंकज आखाडे (आरमोरी शहर).

गडचिरोली जिल्हा संपर्कप्रमुखपदी महेश केदारी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने गडचिरोली जिल्हा संपर्कप्रमुखपदी महेश गोपाळ केदारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704