सामाजीक
अध्यक्षपदी नागसेन उंदिरवाडे तर मानद सचिवपदी प्रशांत मडावी यांची निवड
गडचिरोली जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभाग कर्मचारी सहकारी पतसंस्था
गडचिरोली,प्रतिनिधी :-
गडचिरोली जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभाग कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या.गडचिरोली र.नं.109 या पतसंस्थेतील नवनिर्वाचित संचालक मंडळाव्दारे पतसंस्थेतील नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.अध्यक्षपदी नागसेन उंदिरवाडे तर मानद सचिवपदी प्रशांत मडावी यांची निवड झाली आहे.
सर्व संचालक आणि पदाधिकारी यांची आज दिनांक 30.03.2023 रोजी खांडरे, सहायक निवडणुक निर्णय अधिकारी तथा सहायक निबंधक सहकारी संस्था, गडचिरोली यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली.
श्री नागसेन उंदिरवाडे अध्यक्ष 2. श्री प्रशांत मडावी मानद सचिव 3 श्री संदिप – तागडे उपाध्यक्ष4. श्री जयराम मिश्रा खजिनदार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.