यशवंत ‘ मध्ये स्व.वसंतराव नाईक यांना अभिवादन
नांदेड:(दि.१ जुलै २०२४)
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरितक्रांतीचे जनक स्व. वसंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरु तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे, यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, डॉ.वीरभद्र स्वामी, डॉ.दीप्ती तोटावार, डॉ.रत्नमाला मस्के, डॉ. अंजली जाधव, प्रा.भारती सुवर्णकार, प्रा. संगीता चाटी, प्रा. प्रियंका सिसोदिया, डॉ. विश्वाधार देशमुख, डॉ.संदीप पाईकराव, डॉ. साईनाथ शाहू, डॉ.बालाजी भोसले, डॉ.संतोष मोरे, डॉ.साहेब शिंदे, डॉ. योगेश नकाते, डॉ.शिवदास शिंदे, प्रा. नारायण गव्हाणे, प्रा.साहेब माने, डॉ.संदीप खानसोळे, प्रा. माधव दुधाटे, डॉ. शिवराज शिरसाठ, डॉ.निलेश चव्हाण, डॉ. संतोष पाटील, डॉ.दिगंबर भोसले, डॉ. राजकुमार सोनवणे, डॉ.अजय गव्हाणे, डॉ. कैलास इंगोले आदींनीही अभिवादन केले.