ताज्या घडामोडी

उक्कलगाव* येथील शेतकर्‍यांना कृषिदूतांनी केले महत्वाचे मार्गदर्शन

मानवत / प्रतिनिधी.

मानवत तालूक्यातील उक्कलगाव येथील कृषि दूतांनीं शेतक-यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
मानवत तालुक्यातील रत्नापूर येथील शेतकर्‍यांना पाथरी येथील कृषि महाविद्यालयातील कृषि दूतांनीं उक्कलगाव येथील शेत‌कयांना प्रेरणीपूर्व उगवण क्षमता व बीजप्रक्रिया या बदल विशेष मार्गदर्शन केले बीज प्रक्रिया केल्याने पिकाला होणारे फायदे हे महत्त्व पटूवन दिले.
खरीप हंगामातील तूर पिकावर येणारे कोरड्या मुळाचा कुजणे, मरगळ आणि खोडावरील करपा इतर रोग यांच्या नियंत्रणासाठी बीज प्रक्रिया करणे अत्यावश्यक आहे. तूर पिकाच्या कीड व रोग व्यवस्थापनांच्या दृष्टीने बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे त्यामध्ये कोरड्या मुळांचा कुजणे, मरगळ आणि खोडावरील करपा नियंत्रणासाठी आपल्याला बीज प्रक्रिया एक महत्त्वाचा पर्याय आहे. यावेळी शेतकरी विष्णु बाबुराव गवळी व नागनाथ मच्छिंद्रनाथ सुदाम व इतर शेतकरी उपास्थित होते. सदर प्रात्यक्षिकरिता कृषि महाविद्यालयाचे प्रचार्य डॉ. राजेश मुळे, प्रा अमोल लाड, प्रा विजय थोरे यांच्या मार्गदर्शना खाली ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम समन्वयक प्रा भालेराव सर व प्रा बंडे सर यांचे मागदर्शन लाभले कृषि महाविद्यालय पाथरी येथील कृषिदूतीनी सविता नाईक, सरिया गवळी, स्वात्ती गवळी, मेघा रेगें गायत्री गिरी, साक्षी आड‌ागळे यांनी बियाणांची उगवण क्षमता तपासल्याने उत्पदनात होणारी वाढ यांचे महत्त्व पटवून दिले भाणि त्याबरोबर बीज प्रक्रिया केले तर होण्यारे फायदे आणि उत्पदनात् शेतकऱ्यांना होण्यारी वाढ यांचे महत्व यावेळी पटवून देण्यात आले.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.