आपला जिल्हा

शिवसेनेच्या प्रयत्नाने जिमलगट्टा येथे इदगाह चे भूमिपूजन

अहेरी,प्रतिनिधी :-

मुस्लिम धर्मात बकरा ईद व रमजान ईदला ईदगाह येथे मुस्लिम बांधव नमाज पठण करतात. अहेरी तालुक्यातील जीमलगट्टा येथे ईदगाह नसल्याने मुस्लिम बांधवांना नमाज पठण करायसाठी सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध नव्हते त्याकरिता शिवसेना जिल्हाप्रमुख रियाज भाई शेख यांनी अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा येथे शिवसेनेच्या प्रयत्नाने मुस्लिम बांधवांसाठी ईदगाह उभारण्याचे काम त्या ठिकाणी करण्यात आले.

शिवसेना जिल्हाप्रमुख रियाज भाई शेख यांच्या हस्ते ईदगाह चे भूमिपूजन जीमलगट्टा येथे करण्यात आले असून यावेळी आलिम मोहम्मद एहसान यांनी कुरान शरीफ चे आयात पडून दुवा केली.

यावेळी अहेरी येथील जावेद अली पत्रकार,जमसेट खान,बबलू शेख,प्रभारी पोलीस अधिकारी येरमे सर, सरपंच पंकज तलांडे, उपसरपंच वेंकठी मेडि. मदनय्या नैताम. पोलीस शिपाई गायकवाड, जहीर शेख, वसंत कन्नाके, अनिल आत्राम, विनोद सडमेक, सगीर शेख, आरिफ शेख, ईफराज शेख, फिरोज पठाण, इशुफ शेख, मोबीन शेख, दस्तगीर शेख, पिरू शेख, शब्बीर शेख. निसार सय्यद, व यावेळी गावकरी तथा शिवसैनिक तसेच मुस्लिम बांधव मोठ्या संख्येत उपस्थित  होते.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.