महावितरण चा सावळा गोंधळ; स्मार्ट मीटर व सोलार रीडिंगमध्ये तफावत, नांदेडमध्ये अचानक वीज तोडणी
नांदेड, दि. 26 (प्रतिनिधी) – नांदेड शहरात महावितरण (एमएससीबी)च्या स्मार्ट मीटर व सोलार नेट-मीटरिंग रीडिंग प्रक्रियेमध्ये गंभीर गोंधळ निर्माण झाल्याची तक्रार ग्राहकांकडून होत आहे. कोणतीही...
