विकसित भारतासाठी व्यसनमुक्त युवकांची आवश्यकता -माजी राज्यमंत्री मा.श्री.डी.पी.सावंत
दिनांक:(३ ऑगस्ट २०२६) युवकांनी व्यसनमुक्तीचा संदेश समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचवावा. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुदृढ, सजग आणि व्यसनमुक्त युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून नशामुक्त...
