मा. विजयराव जामकर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणातून हरित महाविद्यालयाचा संकल्प.कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालय, परभणी
परभणी नूतन विद्या मंदिर शिक्षण संस्थेचे सचिव मा. विजयराव जामकर यांच्या वाढदिवसानिमित महिला महाविद्यालय येथे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला. झाडे ही केवळ पर्यावरणाचे...
