अर्थशास्त्रातील करिअर संधीवर प्राध्यापक सागर कोंडेकर यांचे मार्गदर्शन कौशल्य विकासावर भर देण्याचे आवाहन
नांदेड : बदलत्या आर्थिक आणि तंत्रज्ञानप्रधान युगात अर्थशास्त्र विषयाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत असून विद्यार्थ्यांनी केवळ पदवीपर्यंत मर्यादित न राहता स्पर्धा परीक्षा, संशोधन, बँकिंग, वित्तीय संस्था,...
