वटसावित्री पौर्णिमा उत्साहात; महिलांनी पतीच्या दीर्घायुष्य व कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी केले व्रत
प्रतिनिधी : राज्यभरात आज वटसावित्री पौर्णिमा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली. पहाटेपासूनच विवाहित महिलांनी पारंपरिक वेशभूषेत वडाच्या झाडाची पूजा करून वटसावित्री व्रताचे विधीवत...
