क्लिंजिंग थेरपी (सफाई उपचार) अवलंबा आणि औषधमुक्त व रोगमुक्त जीवन जगा
(महिला दिनानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन) नांदेड:( दि.१६ मार्च २०२६) यशवंत महाविद्यालयात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वैद्यकीय सहायता कक्ष आणि महिला सुरक्षा व सुधार समितीच्या...
