एम सी आर
Uncategorized

यशवंत ‘ मध्ये राज्यशास्त्रातील करिअर संधीवर व्याख्यानाचे आयोजन

नांदेड:( दि. ३० जुलै २०२६)
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागातर्फे ‘राज्यशास्त्रातील करिअरच्या विविध संधी’ या विषयावर नारायणराव चव्हाण लॉ कॉलेज येथील राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. दत्ता मेहत्रे यांच्या व्याख्यानाचे दि. ३१ जुलै, शुक्रवार रोजी सकाळी ठीक १०:३० वाजता मानव्यविज्ञानविद्या शाखा आयसीटी हॉलमध्ये आयोजन करण्यात आलेले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे भूषविणार आहेत.
तरी या व्याख्यानाचा लाभ घेण्याचे आवाहन राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.अजय गव्हाणे, डॉ.कविता सोनकांबळे, डॉ.वीरभद्र स्वामी, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील यांनी केले आहे.

Share

Related posts

स्वारातीम’ विद्यापीठामध्ये पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ खो-खो (मुले) स्पर्धेचे थाटात उदघाटन

Chief Editor

स्वारातीम’ विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील साळवे यांना संगणक शास्त्रात पीएच.डी.

Chief Editor

यशवंत ‘ मध्ये डॉ. रंगनाथन जयंती व ‘राष्ट्रीय ग्रंथपाल दिन’ उत्साहात संपन्न

Chief Editor

अविष्कार स्पर्धेसाठी पोस्टर व पोडियम प्रस्तुतीकरण कौशल्यावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

Chief Editor

आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण यशवंतराव चव्हाण यांनी केली -प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे

Chief Editor

जातीनिरपेक्ष व धर्मनिरपेक्ष व्यक्तिमत्व : डॉ.गौतम दुथडे* (-लेखक: डॉ.अजय गव्हाणे)

Chief Editor

Leave a Comment