जलतरण म्हणजे आरोग्याचा सर्वोत्कृष्ट मूलमंत्र -माजी राज्यमंत्री श्री.डी.पी.सावंत
L नांदेड:( दि.१७ मार्च २०२६) मानवी आरोग्याचा सर्वोत्कृष्ट मूलमंत्र म्हणजे जलतरण आहे. यशवंत कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. ओमप्रकाश गुंजकर यांचे राष्ट्रीय स्तरावरील जलतरण स्पर्धेतील यश अभिनंदनिय...
