बेरोजगार तरुणांसाठी २७ मार्च रोजी रोजगार मेळावा; २००० पेक्षा अधिक रिक्त पदांची संधी; डॉ. यशवंत कलेपवार
नांदेड : बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विभागीय केंद्र, नांदेड येथे २७ मार्च २०२६ रोजी मोठ्या प्रमाणावर रोजगार...
