सुदृढ शरीर व आनंदी जीवनासाठी दररोज व्यायाम आवश्यक : मनीषा जायभाये”
नांदेड: यशवंत महाविद्यालयात जागतिक आरोग्य दिनानिमित्त आरोग्य शिबिर; व्यायाम, सकस आहार व ताणतणाव व्यवस्थापनावर मार्गदर्शन. नांदेड: जागतिक आरोग्य दिनानिमित्त नांदेड येथील यशवंत महाविद्यालयात आरोग्य विषयक...
