यशवंत ‘ मध्ये पर्यावरणशास्त्र ग्रंथाचे प्रकाशन
नांदेड : (दि. ६ ऑगस्ट २०२६) यशवंत महाविद्यालयातील प्रा.अरविंद शिंदे, प्रा.बाळासाहेब लांडगे आणि डॉ.चंद्रकांत घोरबांड यांनी संयुक्तपणे लिहिलेल्या ‘पर्यावरणशास्त्र’ या उपयुक्त संदर्भग्रंथाचे प्रकाशन स्वामी रामानंद...
