कै.सौ. कमलताई जामकर यांच्या जयंती निमित्य पुरस्कार वितरण समारंभ संपन्न
परभणी: प्रतिनिधी कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयात कै. सौ. कमलताई जामकर यांच्या जयंतीनिमित्त उत्कृष्ट महिला शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनी पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा...
