एम सी आर

Category : Uncategorized

Uncategorized

सीबीसीएस पॅटर्नच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना उन्हाळी २०२६ मध्ये अंतिम परीक्षेची संधी

Chief Editor
स्वारातीम विद्यापीठाकडून विद्यार्थी व महाविद्यालयांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर नांदेड :   स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमांना शैक्षणिक वर्ष २०२३–२४ पासून राष्ट्रीय शिक्षण धोरण...
Uncategorized

लोकशाही आणि जातीव्यवस्था एकत्र नांदू शकत नाहीत -डॉ.अजय गव्हाणे

Chief Editor
नांदेड:( दि. ४ फेब्रुवारी २०२६) भारतीय संविधानाने ‘एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य’ हे तत्त्व प्रस्थापित केलेले आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर...
Uncategorized

विकास, गुंतवणूक व रोजगार निर्मितीला चालना देणारा अर्थसंकल्प: आरिफ खान

Chief Editor
नांदेड (दि. ३ फेब्रुवारी २०२६) — श्री शारदा भुवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील पदवी, पदव्युत्तर अर्थशास्त्र विभाग व संशोधन केंद्राच्या वतीने ‘केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६...
Uncategorized

स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील क्रीडा महोत्सव-2026 ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Chief Editor
—————————————– उदगीर :-येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालयामध्ये क्रीडा महोत्सव -2026 ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सदरील क्रीडा महोत्सव हे संस्थेचे...
Uncategorized

अर्धापूर अपघातस्थळी प्रोफेसर. डॉ. विशाल बेलुरेंची देवदूतासारखी मदत; चिमुकलीचा जीव वाचवण्यासाठी घेतला धाडसी पुढाकार

Chief Editor
अर्धापूर (नांदेड) | प्रतिनिधी नांदेड–हदगाव महामार्गावर अर्धापूर शहराजवळ आज सकाळी सुमारे ९ वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर अडीच महिन्यांच्या...
Uncategorized

यशवंत ‘ मध्ये दि. ३ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्पावर व्याख्यान

Chief Editor
नांदेड:( दि. २ फेब्रुवारी २०२६) श्री.शारदा भुवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील पदवी, पदव्युत्तर अर्थशास्त्र विभाग व संशोधन केंद्राच्या वतीने ‘केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ चे विश्लेषण’...
Uncategorized

यशवंत ‘ मधील श्रेयस चव्हाण यांची भारतीय नौसेनेमध्ये निवड

Chief Editor
नांदेड:( दि.२ फेब्रुवारी २०२६) श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचा कॅडेट श्रेयश चव्हाण याची भारतीय नौसेनेमध्ये निवड झाली आहे. भारतीय नौदलाचे...
Uncategorized

भाग्यनगर साहित्य सेवा संगमचा २३ वा स्थापना दिवस उत्साहात; डिजिटल प्लॅटफॉर्मकडे वाटचाल आवश्यक – गजानन बिडकर यांचे प्रतिपादन.

Chief Editor
हैदराबाद प्रतिनिधी : भाग्यनगर सरस्वती साहित्य सेवा संगमचा २३ वा स्थापना दिवस उत्साहपूर्ण वातावरणात आणि हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने...
Uncategorized

कै सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयात गांधी विचार संस्कार परीक्षेचे आयोजन

Chief Editor
परभणी: कै सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयात महात्मा गांधी यांची स्मृतिदिन व हुतात्मा दिनानिमित्त गांधी विचार संस्कार परीक्षा 2026 यशस्वीपणे पार पडली. महिला महाविद्यालयात दिनांक...
Uncategorized

स्वारातीम’ विद्यापीठामध्ये संत रविदास महाराज यांची जयंती साजरी

Chief Editor
नांदेड: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्वागत कक्षामध्ये दि. १ फेब्रुवारी रोजी (तिथीनुसार) संत रविदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर...