विद्यार्थ्यांनी आयुष्याच्या परीक्षेमध्ये पास व्हावे- तानाजी भोसले
नांदेड: (दि.१७ मार्च २०२६)- विद्यार्थ्यांनी पुस्तकातील ज्ञान घेण्याबरोबरच आयुष्यातील ज्ञान वेचून आपले अनुभव समृद्ध करून आयुष्याच्या परीक्षेमध्ये पास व्हावे, असे विचार यशवंत महाविद्यालयात आयोजित साहित्य...
