उज्ज्वला पडलवार यांच्या ‘विद्रोह प्रेमाचा’ कवितासंग्रहाचा ४ ऑक्टोबरला प्रकाशन सोहळा
नांदेड : अभिदा प्रकाशन, नांदेडच्या वतीने कवयित्री उज्ज्वला पडलवार यांच्या ‘विद्रोह प्रेमाचा’ या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवारी, ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता नांदेड एज्युकेशन...
