शिक्षण आणि पोलीस क्षेत्राच्या समन्वयातून सुरक्षितता* -सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा डहाळे
नांदेड: (दि. ८ सप्टेंबर २०२६) यशवंत महाविद्यालयात महिला सुधार व सुरक्षा समितीच्या वतीने माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार विशेष व्याख्यानाचे आयोजन...
