स्वारातीम’ विद्यापीठामध्ये सात दिवसीय योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
नांदेड: प्रतिनिधी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने जागतिक योग दिनानिमित्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली सात दिवसीय...
