माझ्या आई-बाबांच्या अमृतमहोत्सवपूर्ती व 77 व्या वर्षातील पदार्पणानिमित्त एका मुलाच्या मनोगतातून..डॉ. विजय नागोराव भोसले
माझे आई बाबा माझे विठ्ठल-रुक्मिणी आई-वडिलां विषयी लिहायला बसावे आणि शब्द अपुरे पडावेत, यापेक्षा मोठे भाग्य कोणते. आयुष्यभर आपल्या मुलांसाठी झिजलेल्या, स्वतःच्या सुखापेक्षा इतरांच्या सुखाचा...
