दत्ता कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड उत्तरमध्ये अतिक्रमणावर बुलडोझर;मोर चौक ते छत्रपती चौक परिसर मोकळा
नांदेड: नांदेड उत्तर विभागाचे अतिक्रमण पथक प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारताच दत्ता कल्याणकर यांनी अतिक्रमणविरोधी धडक कारवाईचा सपाटा लावत शहरातील अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ उडवून दिली आहे.त्यांच्या नेतृत्वाखाली...
