माय मराठीचा समृद्ध वारसा जपण्यासाठी ज्ञानवन प्री स्कूलची स्थापना
नांदेड – जागतिक दर्जाच्या शैक्षणिक सोयीसुविधा आणि आपल्या संस्कृतीचा वारसा यांचा मेळ घालणाऱ्या एका मराठी (सेमी-इंग्रजी) पूर्व-प्राथमिक शाळा शहरातील हनुमानगड भागात आकारास येत आहे. ज्ञानवन...
