बौद्ध समाजातील महिलांविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य; लक्ष्मण ढोबळेंसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी
नांदेड : आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी १३ सप्टेंबर रोजी नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या मोर्चादरम्यान बौद्ध समाजातील महिला व मुलींविषयी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी कथित...
