ताज्या घडामोडी

शासकीय विश्रामगृहावर सकल मूस्लिम यूवक कृतिसमितीची महत्वाची बैठक संपन्न.

सकल मुस्लिम युवक कृति समितिच्या बैठकीला मुस्लिम यूवकाची मोठी उपस्थिती

मानवत / प्रतिनिधी.

मानवत शहरातील शासकीय विश्रामगृह येथे आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात सकल मुस्लिम युवक कृति समिति मानवत तालुका यांची दि. 8 सप्टेंबर रविवार रोजी महत्वाची बैठक संपन्न झाली.
या महत्वपूर्ण बैठकी मध्ये आगामी विधानसभा निवडणूकसंदर्भात चर्चा करण्यात आली. या वेळी वसीम कुरेशी, महेबुब मंसुरी, यांनी मार्गदर्शन केले तर परवेज शेख, मुश्ताक अल्लाह रखखा, इलियास पठान, मुकद्दर खान, मसुद कुरेशी, यांनी आप आपले विचार मांडले या वेळी वाजेद शेख, सईद लाला, वहाब कुरेशी, मुजाहेद फारूकी, शेख अहेमद, अलीम चौधरी, सुल्तान मंसूरी, व सकल मुस्लिम युवक कृति समिति मानवत तालुक्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते व मूस्लिम युवक या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.