ताज्या घडामोडी

नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालया मध्ये इको फ्रेंडली गणपती कार्यशाळा संपन्न.

मानवत / प्रतिनिधी.

मानवत येथील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालया मध्ये गणरायांच्या आगमना निमित्त विद्यालयाचे मूख्याध्यापक सुभाषरावजी डख यांच्या मार्गदर्शनाखाले इको – फ्रेंडली गणपती कार्यशाळा संपन्न झाली.
सविस्तर वृत्त असे की,
गणरायाच्या आगमना निमित्त विद्यालयामध्ये विको फ्रेंडली गणपती मूर्ती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली.
यावेळी श्रीमती मिनाक्षीताई कहात यांनी शालेय मुलांना माती पासून गणपती तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. यावेळी एस. एन. कच्छवे, बालाजी गोंटे, एकनाथ मुळे, अशोक पांढरे श्रीमती, सुरेखाताई चंदाले, श्रीमती संगीताताई थोरे, श्रीमती सोनालीताई माने, अनिल चव्हाण, माणिक कच्छवे यांची या वेळी उपस्थिती होती.

*

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.