निधन

पुष्पाबाई प्रभु पाटील कदम यांचे दुःखद निधन

नांदेड दिः कै सौ पुष्पाबाई प्रभु पाटील कदम सोमठानकर रा. ओमनगर वाजेगाव नांदेड यांना अल्पशा आजाराने आज दि.२२/८/२०२४ रोज गुरुवार देवज्ञा झाली असून त्यांचा अंतविधी दि. २३/२०२४ रोज शुक्रवार वेळ दुपारी १ वाजता
वाजेगाव येथे होणार आहे.
त्यांच्या पश्चात पती मुली मुल व नातवंडे आहेत असा मोठा परिवार आहे.

RAJ GAIKWAD

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.