ताज्या घडामोडी

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिना निमीत्त ध्वजारोहन संपन्न

मानवत:
मानवत येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये ( आय टी आय ) संस्थेत गट निदेशक कल्याण पटेकर यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या वेळी संस्थेतील सर्व श्री मधुसूदन सोनवळकर संजय पवार ‘ शांती कुमार गायकवाड ‘ प्रा.कोकरे , श्रीमती भोईर कु नाटकर मॅडम ‘ अब्दुल सतार वाघमारे मॅडम ‘ अशोक लाटे , मेस्को सुरक्षा गार्ड आजी / माजि निदेशक व सेवा निवृत्त कर्मचारी यांची ऊपस्थीती होती
मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमीत्त गट निदेशक श्री कल्याण पटेकर यांनी सर्वांना मराठवाडा मूक्तिसंग्राम दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.